Posts

*प्रश्न १ ला : - नजीकच्या अर्धशतकात कोळसा , पेट्रोल हे साठे अपुरे पडतील , म्हणून ........ च्या रुपाने नवे शक्तिसाधने शोधले आहे .* *१) युरेनिअम* *2) थोरिअम* *3) ऊर्जा* *४) अणूशक्ती*✅✅✅  🦋🍂🦋🍂🦋🍂🦋🍂🦋🍂 *♦प्रश्न २ रा :- ........ हे अणुयुगाचे जनक होत.* *१) डाॅ.विक्रम साराभाई* *२) डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम* *३) डाॅ.होमी भाभा*✅✅✅ *४) सतीश धवन* *♦प्रश्न ३ रा  :- टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिचर्च या संस्थेची स्थापना ....... साली झाली.* *१) १९६९* *२) १९४५*✅✅✅ *३) १९४८* *४) १९५०* *♦प्रश्न ४ था :- मुंबईजवळ ..... येथे अणुशक्ती संशोधन नगरीची उभारणी करण्यात आली .* *१) अप्सरा* *२) तारापुर* *३) ठाणे* *४) तुर्भे*✅✅✅                                 *♦प्रश्न ५ वा :-  तुर्भे येथील केंद्रात सुमारे ...... किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते.* *१) १५०* *२) ३५०*✅✅✅ *३) ३२०* *४) २५०* *♦प्रश्न ६ वा :- भारतात ...... अणुविद्युत केंद्रांमधून ४१२० मेगावॅट वीज निर्माण होते.* *१) १०* *२) ११* *३) १५* *४) १७*✅✅✅ *♦प्रश्न ७ वा : - इ.स.१९७४ मध्ये राजस्थानातील ..
1) '2017 आंतरराष्ट्रीय बालिका दिवस' कोणत्या संकल्पनेखाली साजरा केला गेला? उत्तर : i) *एमपॉवर गर्ल्स: बिफोर, ड्यूरिंग अँड आफ्टर क्रायसेस* ii) गर्ल्स प्रोग्रेस = गोल्स प्रोग्रेस: व्हॉट काऊंट फॉर गर्ल्स iii) एमपॉवर गर्ल्स फॉर फ्यूचर iv) एमपॉवर गर्ल्स: वन स्टीफ बेस फॉर ग्रेट फ्युचर संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात संपूर्ण जगभरात दरवर्षी 11 ऑक्टोबर या दिवशी 'आंतरराष्ट्रीय बालिका दिवस (International Day of the Girl)' ‘स्त्री’ जातीच्या आत्मशक्तीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. यावर्षी ‘एमपॉवर गर्ल्स: बिफोर, ड्यूरिंग अँड आफ्टर क्रायसेस’ या संकल्पनेखाली हा दिवस साजरा करण्यात आला. 2) कोणत्या व्यक्तिला 2017 सालासाठी लोक प्रशासन, शैक्षणिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्टतेचा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला? उत्तर : i) कालिदास पाठक ii) डॉ. केदार कामत iii) *डॉ. बिंदेश्वर पाठक* iv) जसविंदर सिंह भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. बिंदेश्वर पाठक यांना 2017 सालासाठी लोक प्रशासन, शैक्षणिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्टतेचे लाल बहादूर शास्त
👉 _*जागतिक दिवस; सविस्तर माहिती 👉 _*जुलै महिना*_ शेवटचा रविवार : जागतिक पालक दिवस 1 : भारतीय डॉक्टर दिवस. 8 : राष्ट्रीय कन्या दिवस. 11 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन. 23 : ब्रॉडकास्ट डे. 29 : आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन. 👉 _*ऑगस्ट महिना*_ 9 : भारतीय ग्रंथालय दिवस, भारत छोडो दिवस. 12 : भारतीय ग्रंथपाल दिवस. 14 : पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस. 15 : भारतीय स्वातंत्र्य दिन. 20 : जागतिक मच्छर दिवस. 29 : राष्ट्रीय क्रीडा दिवस, ध्यानचंद जयंती. 👉 _*सप्टेंबर महिना*_ सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार : पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड). सप्टेंबरमधला पहिला सोमवार : अमेरिकन कामगारदिन. अमेरिकेत सप्टेंबरमधील कामगारदिना नंतरचा रविवार : आजी-आजोबा दिवस. 5 : भारतीय शिक्षक दिवस, भारतीय संस्कृत दिन. 8 : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित). 11 : जागतिक प्रथमोपचार दिवस. 16 : जागतिक ओझोन संरक्षण दिवस. 21 : जागतिक अल्झेमायर दिवस, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस. 25 :  राष्ट्रीय कन्या दिवस 27 : जागतिक पर्यटन दिवस. 👉 _*ऑक्टोबर महिना*_ 2 : जागतिक अह
1) भारताने 29 ऑक्टोबर 2017 रोजी ________ कडे गव्हाची पहिली खेप रवाना केली. विशेष म्हणजे ही खेप भारताकडून विकसित केलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहे. *उत्तर* : अफगानिस्तान भारताने 29 ऑक्टोबर 2017 रोजी अफगानिस्तानकडे गव्हाची पहिली खेप रवाना केली. उर्वरित सहा खेपा पुढील काही महिन्यात पाठविण्यात येणार आहे. 2) कोणत्या देशातील वर्तमान पंतप्रधान बर्जनी बेनेडिक्सन यांच्या इंडिपेंडेंट पक्षाने देशात झालेल्या ऑक्टोबर 2017 मधील आकस्मिक निवडणूकीत पुन्हा एकदा विजय प्राप्त केला? *उत्तर* : आइसलँड आइसलँडचे वर्तमान पंतप्रधान बर्जनी बेनेडिक्सन यांच्या इंडिपेंडेंट पक्षाने देशात झालेल्या आकस्मिक इंडिपेंडेंट पक्षाने संसदेच्या 63 जागांपैकी 16 जागांवर विजय मिळवला 3) 30 ऑक्टोबर 2017 रोजी कुठे दोन दिवसीय भारत-UAE भागीदारी शिखर परिषदेचा शुभारंभ झाला? *उत्तर* : दुबई, संयुक्त अरब अमीराती 30 ऑक्टोबर 2017 रोजी संयुक्त अरब अमीराती (UAE) ची राजधानी दुबईमध्ये दोन दिवसीय भारत-UAE भागीदारी शिखर परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. या परिषदेत धोरणात्मक भागीदारी, गुंतवणूकीची अंमलबजावणी
1) 2 नोव्हेंबर 2017 पासून 14 दिवसांच्या ‘प्रबल दोस्तक 2017’ या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावामध्ये भारत कोणत्या देशासोबत हिमाचल प्रदेश राज्यात सराव सुरू केला? *उत्तर* : कझाकस्तान भारत आणि कझाकस्तान यांच्या लष्करांनी हिमाचल प्रदेश राज्याच्या बाकलो येथे 2 नोव्हेंबर 2017 पासून 14 दिवसांच्या ‘प्रबल दोस्तक 2017’ या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाला सुरुवात केली आहे. 2) राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवाद (NCLT) ने चहाचे मळे ते तेल व वायू शोधकार्य या क्षेत्रात गुंतलेल्या कोणत्या कंपनीच्या विरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया चालविण्याचे आदेश दिले? *उत्तर* : आसाम कंपनी इंडिया राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवाद (National Company Law Tribunal -NCLT) ने ‘आसाम कंपनी इंडिया’ च्या विरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया चालविण्याचे आदेश दिले आहेत. 3) भारतीय रिझर्व बँक (RBI) ने ________ रुपये आणि त्यापेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या कॉर्पोरेट कर्जदारांना बँकांकडून 20 अंकी लीगल एंटिटी आयडेनटिफायर (LEI) क्रमांक मिळविणे अनिवार्य केले आहे. *उत्तर* : 5 कोटी रुपये भारतीय रिझर्व बँक (RBI)
1) ‘महिला हॉकी आशिया चषक 2017’ स्पर्धेचे अजिंक्यपद कोणत्या देशाने जिंकले? *उत्तर* : भारत जपानमधील काकामिगहारा येथे खेळण्यात आलेल्या ‘महिला हॉकी आशिया चषक 2017’ स्पर्धेचे अजिंक्यपद भारतीय महिला हॉकी संघाने पटकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने चीनचा पराभव करत ही स्पर्धा दुसऱ्यांदा (पहिल्यांदा 2004 साली) जिंकली. 2) ‘वर्ल्ड फूड इंडिया 2017’ कार्यक्रमादरम्यान ‘ब्रॅंड इंडिया’ च्या नावाखाली कोणत्या भारतीय पाककृतीसंबंधी जागतिक विक्रम केला गेला? *उत्तर* : खिचडी जागतिक स्तरावर ‘ब्रॅंड इंडिया’ च्या नावाखाली ‘खिचडी’ या भारतीय पाककृतीचा प्रचार करण्याच्या दृष्टीने, नवी दिल्लीतल्या ‘वर्ल्ड फूड इंडिया 2017’ कार्यक्रमात 50 शेफच्या चमूने 918 किलोग्रॅम वजनाची ‘खिचडी’ बनविण्याचा जागतिक विक्रम केला आणि याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली गेली. _*WhatsApp वर झटपट अपडेट राहण्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन FREE, जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_  https://goo.gl/jboswN 3) महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज उपलब्धतेस
📖देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा) 📖देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली 📖देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश 📖देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार) 📖देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर) 📖देशातील पहिली फूड बँक - दिल्ली 📖देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड 📖देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्‍वर 📖देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश 📖देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी 📖देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश) 📖देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी 📖देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र 📖देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर 📖देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर 📖देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई 📖देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात 📖देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर) 📖देशातील