*प्रश्न १ ला : - नजीकच्या अर्धशतकात कोळसा , पेट्रोल हे साठे अपुरे पडतील , म्हणून ........ च्या रुपाने नवे शक्तिसाधने शोधले आहे .*
*१) युरेनिअम*
*2) थोरिअम*
*3) ऊर्जा*
*४) अणूशक्ती*✅✅✅
🦋🍂🦋🍂🦋🍂🦋🍂🦋🍂
*♦प्रश्न २ रा :- ........ हे अणुयुगाचे जनक होत.*
*१) डाॅ.विक्रम साराभाई*
*२) डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम*
*३) डाॅ.होमी भाभा*✅✅✅
*४) सतीश धवन*
*♦प्रश्न ३ रा :- टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिचर्च या संस्थेची स्थापना ....... साली झाली.*
*१) १९६९*
*२) १९४५*✅✅✅
*३) १९४८*
*४) १९५०*
*♦प्रश्न ४ था :- मुंबईजवळ ..... येथे अणुशक्ती संशोधन नगरीची उभारणी करण्यात आली .*
*१) अप्सरा*
*२) तारापुर*
*३) ठाणे*
*४) तुर्भे*✅✅✅
*♦प्रश्न ५ वा :- तुर्भे येथील केंद्रात सुमारे ...... किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते.*
*१) १५०*
*२) ३५०*✅✅✅
*३) ३२०*
*४) २५०*
*♦प्रश्न ६ वा :- भारतात ...... अणुविद्युत केंद्रांमधून ४१२० मेगावॅट वीज निर्माण होते.*
*१) १०*
*२) ११*
*३) १५*
*४) १७*✅✅✅
*♦प्रश्न ७ वा : - इ.स.१९७४ मध्ये राजस्थानातील ...... येथे पहिली अण्वस्त्र चाचणी केली गेली.*
*१) पोखरण* ✅✅✅
*२) जयपुर*
*३) उदयपुर*
*४) नरोरा*
*♦प्रश्न ८ वा : - ४ आॅक्टोबर १९५७ रोजी ....... ने पहिला मानवनिर्मित उपग्रह स्पुटनिक -१ हे अवकाशयान अवकाशात सोडला.*
*१) भारत*
*२) रशिया* ✅✅✅
*३) जपान*
*४) अमेरिका*
*♦प्रश्न ९ वा : - स्पुटनिक -२ मध्ये ...... नावाच्या श्वानास ( कुत्रा ) अवकाशात सोडले .*
*१) मोनिका*
*२) साटा*
*३) लायका*✅✅✅
*४) मायका*
*♦प्रश्न १० वा : - ....... अग्निबाणाच्या साहाय्याने अपोलो -११ हे अंतराळयान चंद्रावर पाठवले.*
*१) अमेरिकेने*✅✅✅
*२) भारताने*
*३) चीनने*
*४) रशियाने*
➖➖➖➖🔹🔸🔹➖➖➖➖
Comments
Post a Comment