👉 _*जागतिक दिवस; सविस्तर माहिती

👉 _*जुलै महिना*_

शेवटचा रविवार : जागतिक पालक दिवस

1 : भारतीय डॉक्टर दिवस.

8 : राष्ट्रीय कन्या दिवस.

11 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन.

23 : ब्रॉडकास्ट डे.

29 : आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन.



👉 _*ऑगस्ट महिना*_

9 : भारतीय ग्रंथालय दिवस, भारत छोडो दिवस.

12 : भारतीय ग्रंथपाल दिवस.

14 : पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस.

15 : भारतीय स्वातंत्र्य दिन.

20 : जागतिक मच्छर दिवस.

29 : राष्ट्रीय क्रीडा दिवस, ध्यानचंद जयंती.

👉 _*सप्टेंबर महिना*_

सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार : पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड).

सप्टेंबरमधला पहिला सोमवार : अमेरिकन कामगारदिन.

अमेरिकेत सप्टेंबरमधील कामगारदिना नंतरचा रविवार : आजी-आजोबा दिवस.

5 : भारतीय शिक्षक दिवस, भारतीय संस्कृत दिन.

8 : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).

11 : जागतिक प्रथमोपचार दिवस.

16 : जागतिक ओझोन संरक्षण दिवस.

21 : जागतिक अल्झेमायर दिवस, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस.

25 :  राष्ट्रीय कन्या दिवस

27 : जागतिक पर्यटन दिवस.

👉 _*ऑक्टोबर महिना*_

2 : जागतिक अहिंसा दिवस, गांधी जयंती.

3 : जागतिक निवास दिन.

4 : जागतिक प्राणी दिवस.

5 : जागतिक शिक्षक दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित), जागतिक स्मितहास्य दिवस.

6 :  जागतिक मूळ वसतीस्थान दिवस, जागतिक रेबीज डे

8 : भारतीय वायुदल दिन.

10 : जागतिक मानसिक आरोग्य दिवस, राष्ट्रीय टपाल दिवस.

12 : जागतिक सांधेदुखी दिवस.

15 : जागतिक हस्तप्रक्षालन दिवस.

16 : जागतिक अन्न दिन.

👉 _*नोव्हेंबर महिना*_

4 : युनेस्को दिन.

5 : जागतिक रंगभूमि दिन.

7 : जागतिक कर्करोग जागृती दिन.

10 : परिवहन दिन, जागतिक मलाला दिवस

12 : जागतिक न्युमोनिया दिवस.

14 : भारतीय बालदिन, नेहरू जयंती.

16 : जागतिक सहनशीलता दिवस.

17 : आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन, शांतता दिवस

19 : जागतिक पुरूष दिन, आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन, नागरिक दिन.

25 : जागतिक पर्यावरण संवर्धन दिन.

👉 _*डिसेंबर महिना*_

1 : जागतिक एड्स दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).

3 : जागतिक अपंग दिवस.

7 : आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.

9 : आंतरराष्ट्रीय भ्रष्टचार विरोधी दिवस.

10 : मानवी हक्क दिवस.

18 : भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस.

23 : भारतीय किसान दिन, राष्ट्रीय शेतकरी दिवस.

29 : जागतिक जैवविविधता दिवस.

_

Comments

Popular posts from this blog

चालु घडामोडी सराव