1) 2 नोव्हेंबर 2017 पासून 14 दिवसांच्या ‘प्रबल दोस्तक 2017’ या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावामध्ये भारत कोणत्या देशासोबत हिमाचल प्रदेश राज्यात सराव सुरू केला?
*उत्तर* : कझाकस्तान
भारत आणि कझाकस्तान यांच्या लष्करांनी हिमाचल प्रदेश राज्याच्या बाकलो येथे 2 नोव्हेंबर 2017 पासून 14 दिवसांच्या ‘प्रबल दोस्तक 2017’ या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाला सुरुवात केली आहे.
2) राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवाद (NCLT) ने चहाचे मळे ते तेल व वायू शोधकार्य या क्षेत्रात गुंतलेल्या कोणत्या कंपनीच्या विरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया चालविण्याचे आदेश दिले?
*उत्तर* : आसाम कंपनी इंडिया
राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवाद (National Company Law Tribunal -NCLT) ने ‘आसाम कंपनी इंडिया’ च्या विरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया चालविण्याचे आदेश दिले आहेत.
3) भारतीय रिझर्व बँक (RBI) ने ________ रुपये आणि त्यापेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या कॉर्पोरेट कर्जदारांना बँकांकडून 20 अंकी लीगल एंटिटी आयडेनटिफायर (LEI) क्रमांक मिळविणे अनिवार्य केले आहे.
*उत्तर* : 5 कोटी रुपये
भारतीय रिझर्व बँक (RBI) ने 5 कोटी रुपये आणि त्यापेक्षा जास्त कर्ज घेणार्या कॉर्पोरेट कर्जदारांना बँकांकडून 20 अंकी लीगल एंटिटी आयडेनटिफायर (LEI) क्रमांक मिळविणे अनिवार्य केले आहे. बँकिंग यंत्रणेतील थकीत मालमत्तेचा प्रचंड तणाव बघता जोखीम व्यवस्थापन सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
4) नोव्हेंबर 2017 मधील फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश नाही?
*उत्तर* : इंदिरा नूयी
फोर्ब्स नियतकालिकेने प्रसिद्ध केलेल्या जगातील 100 सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत यावेळी पाच भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ICICI बॅंकेच्या अध्यक्ष चंदा कोचर (32), HCL कॉर्पोरेशनच्या CEO रोशनी नादर मल्होत्रा (57), बायोकॉनच्या संस्थापक आणि अध्यक्ष किरण मजूमदार-शॉ (71), अभिनेत्री प्रियांका चोप्रा (97), HT मीडियाच्या अध्यक्षा शोभना भारतिया (98) या पाच भारतीय महिलांचा यादीत समावेश आहे. भारतीय वंशाच्या परदेशी महिलांमध्ये पेप्सीकोच्या CEO इंदिरा नूयी (11) आणि निक्की हॅले (43) यांचा समावेश आहे.
5) नोव्हेंबर 2017 मधील फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत शीर्ष स्थानी कोणत्या महिलेने आपले स्थान कायम राखले?
*उत्तर* : एंजेला मर्केल
फोर्ब्स नियतकालिकेने प्रसिद्ध केलेल्या जगातील 100 सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत जर्मनीच्या चॅन्सलर एंजेला मर्केल यांनी प्रथम स्थान प्राप्त केले आहे. एंजेला मर्केल या फोर्ब्सच्या यादीत शीर्ष स्थानी सलग सातव्यांदा आणि एकूणच 12 वेळा राहिलेल्या आहेत.
6) कोणाच्या हस्ते 3 नोव्हेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत ‘जागतिक खाद्य भारत – 2017’ (WFI-2017) परिषदेचे उद्घाटन केले गेले?
*उत्तर* : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 नोव्हेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत ‘जागतिक खाद्य भारत – 2017’ (WFI-2017) परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. भारताच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
7) भारतात प्रथमच समुद्रासपाटीपासून 11,500 फूट उंचीवर कुठे 220 kV व्होल्टेज (विद्युतदाब) पातळीचे उप-केंद्र उभारण्यात आले?
*उत्तर* : लेह आणि खलस्ती
पॉवरग्रिडने 31 ऑक्टोबर 2017 रोजी लेह आणि खलस्ती येथील 220/66 kV GIS उप-केंद्रासोबतच 220 kV S/C अलस्टेंग (श्रीनगर)-लेह ट्रान्समिशन लाइनच्या 220 kV S/C लेह-खलस्ती लाइन सेक्शनचे कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.
8) रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 1 डिसेंबर 2017 पासून सर्व ________ वाहनांमध्ये वाहन-निर्माता वा त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून फास्टॅग बसविण्यात येणार आहे.
*उत्तर* : चार-चाकी मोटर
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 1 डिसेंबर 2017 पासून सर्व चार-चाकी मोटर वाहनांमध्ये वाहन-निर्माता वा त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून फास्टॅग बसविण्यात येणार आहे. यासंबंधी केंद्रीय मोटर वाहन नियम-1989 मध्ये दुरूस्ती याआधीच केली

Comments
Post a Comment