1) '2017 आंतरराष्ट्रीय बालिका दिवस' कोणत्या संकल्पनेखाली साजरा केला गेला?
उत्तर : i) *एमपॉवर गर्ल्स: बिफोर, ड्यूरिंग अँड आफ्टर क्रायसेस* ii) गर्ल्स प्रोग्रेस = गोल्स प्रोग्रेस: व्हॉट काऊंट फॉर गर्ल्स iii) एमपॉवर गर्ल्स फॉर फ्यूचर iv) एमपॉवर गर्ल्स: वन स्टीफ बेस फॉर ग्रेट फ्युचर
संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात संपूर्ण जगभरात दरवर्षी 11 ऑक्टोबर या दिवशी 'आंतरराष्ट्रीय बालिका दिवस (International Day of the Girl)' ‘स्त्री’ जातीच्या आत्मशक्तीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. यावर्षी ‘एमपॉवर गर्ल्स: बिफोर, ड्यूरिंग अँड आफ्टर क्रायसेस’ या संकल्पनेखाली हा दिवस साजरा करण्यात आला.
2) कोणत्या व्यक्तिला 2017 सालासाठी लोक प्रशासन, शैक्षणिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्टतेचा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला?
उत्तर : i) कालिदास पाठक ii) डॉ. केदार कामत iii) *डॉ. बिंदेश्वर पाठक* iv) जसविंदर सिंह
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. बिंदेश्वर पाठक यांना 2017 सालासाठी लोक प्रशासन, शैक्षणिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्टतेचे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला.
3) कोणाच्या हस्ते 10 ऑक्टोबर 2017 रोजी नवी दिल्लीत ‘भारत जल सप्ताह-2017’ चे उद्घाटन केले गेले?
उत्तर : i) *राष्ट्रपती राम नाथ कोविंद* ii) उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू iii) पंतप्रधान नरेंद्र मोदी iv) केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 10 ऑक्टोबर 2017 रोजी नवी दिल्लीत ‘भारत जल सप्ताह-2017’ चे उद्घाटन केले गेले.
4) ऑक्टोबर 2017 मध्ये कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अपंग व्यक्तींसाठी आरक्षणास मान्यता दिली?
उत्तर : i) महाराष्ट्र ii) गुजरात iii) राजस्थान iv) *बिहार*
बिहार राज्य मंत्रिमंडळाने राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अपंग व्यक्तींसाठी आरक्षणास मान्यता दिली. यासंबंधी तरतूद शारीरिक अपंग व्यक्ती अधिनियम, 2016 नुसार करण्यात आली आहे.
5) ऑक्टोबर 2017 मध्ये कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने वातावरणीय बदल अनुकूलन धोरण मंजूर केले, ज्यामधून पर्यावरण अनुकूल गावे आणि शहरे विकसित करण्यावर भर दिला जाईल?
उत्तर : i) *महाराष्ट्र* ii) उत्तरप्रदेश iii) मध्यप्रदेश iv) हरियाणा
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने वातावरणीय बदल अनुकूलन धोरण मंजूर केले, ज्यामधून पर्यावरण अनुकूल गावे आणि शहरे विकसित करण्यावर भर दिला जाईल. धोरण प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी राज्य पर्यावरण विभागाच्या अंतर्गत एक विशेष कक्ष स्थापन केल्या जाईल.
6) राष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक गुरबक्ष सिंह संधू यांना 'वयोश्रेष्ठ सन्मान 2017' प्राप्त झाला. हा सन्मान कोणत्या संस्था/विभाग/मंत्रालयाकडून दिला जातो?
उत्तर : i) भारतीय मानवाधिकार संस्था, नवी दिली ii) अपंग व जेष्ठ नागरिक सबळीकरण विभाग iii) *सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय* iv) यापैकी नाही
राष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक गुरबक्ष सिंह संधू यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'वयोश्रेष्ठ सन्मान 2017' देण्यात आला. त्यांना हा सन्मान सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाकडून देण्यात आला.
7) नवी दिल्लीत आयोजित ट्रॅक एशिया चषक 2017 स्पर्धेत भारताला एकूण किती पदके मिळालीत?
उत्तर : i) *नऊ* ii) आठ iii) सात iv) पाच
नवी दिल्लीत भारतीय सायकलपटूंनी इंदिरा गांधी क्रीडासंकुल वेलोड्रोम येथे ट्रॅक एशिया चषक 2017 स्पर्धेत पाच सुवर्णपदकांसह नऊ पदकांची कमाई केली.
8) 100 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कुठे नवे अभिनवता केंद्र उभारण्याचे कार्य सुरू केले?
उत्तर : i) नवी दिल्ली ii) बेंगळुरू iii) गुरुग्राम iv) *नवी मुंबई*
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नवी मुंबईत 15,000-चौरस फुट परिसरात त्यांचे नवे अभिनवता केंद्र उभारण्याचे कार्य सुरू केले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. नवी मुंबईत बेलापूर भागात ‘ग्लोबल आयटी सेंटर’ उभारण्याचे काम सुरू झाले आहे

Comments
Post a Comment